शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

Howdy Modi: मोदींच्या आगमनाआधी 'त्या' घोषणांनी दुमदुमलं संपूर्ण स्टेडियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 22:30 IST

हाऊडी मोदी कार्यक्रमाला 50 हजार अनिवासी भारतीय उपस्थित

ह्युस्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ह्युस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अमेरिकेत राहणाऱ्या 50 हजार भारतीयांना मोदी संबोधित करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारत आणि अमेरिकेतील संबंधांच्या दृष्टीनं हाऊडी मोदी कार्यक्रमाला अतिशय महत्त्व आहे. ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनिवासी भारतीयांनी मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. याशिवाय अनेकांनी प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत राम मंदिराचाही उल्लेख केला. हाऊडी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी 'एक ही नारा एक ही नाम... जय श्रीराम... जय श्रीराम...', 'राम लला हम आएंगे... मंदिर वहीं बनाएंगे...', अशा घोषणा दिल्या.एनआरजी स्टेडियममध्ये मोदी आणि ट्रम्प यांचं आगमन होण्यापूर्वी ढोल-नगाडे वाजवण्यात आले. याशिवाय नृत्यांचं आयोजनदेखील करण्यात आलं होतं. हाऊडी मोदी कार्यक्रमाला अनिवासी भारतीय पारंपारिक भारतीय वेशभूषेत उपस्थित आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी मोदी सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी ट्विटरवर त्यांचे प्रोफाईल पिक्चर बदलले आहेत. अनेकांनी 'हाऊडी मोदी' प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे.  

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प