शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मैत्रिणीवर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा जडला जीव, जाणून घ्या त्यांची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 14:19 IST

५० वर्षीय एलन मस्क आणि २७ वर्षीय  ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशा बॅसेट फ्रेंच शहर सेंट ट्रोपेजमध्ये लंच एन्जॉय करताना दिसले होते.

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) नुकताच एका अभिनेत्रीसोबत दिसला होता. त्या दोघांचे रोमॅंटिक फोटोही समोर आले होते. पण अशी चर्चा आहे की, एलनची आई आणि मॉडलने दोघांच्या मॅचमेकरचं काम केलं होतं?

५० वर्षीय एलन मस्क आणि २७ वर्षीय  ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशा बॅसेट (Natasha Bassett)  फ्रेंच शहर सेंट ट्रोपेजमध्ये लंच एन्जॉय करताना दिसले होते. या दोघांची भेट त्यांचं रिलेशनशिप अधिकृत असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे.

असं मानलं जात आहे की, दोघांमधील नातं फार डेव्हलप झालं आहे. पण दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. कारण २०१५ पासून नताशा आणि एलनची आई Maye Musk मैत्रिणी आहेत. ७३ वर्षीय मये हिनेच एलनची भेट नताशासोबत करून दिली होती. असं वाटतं की, आताही दोघे क्लोज आहेत. कारण गेल्या आठवड्यात कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मये, नताशासोबत बोलताना दिसली होती. 

हॉलिवूड लाइफच्या एका रिपोर्टनुसार, नताशाने मयेला कान्समध्ये इनवाइट केलं होतं. तिथे तिच्या सिनेमाचा प्रिमिअर होता. रिपोर्टनुसार, मये आणि नताशाची मैत्री फारच खोल आहे. आईमुळेच एलन नताशाला पसंत करतो.

रिपोर्टनुसार, एलन आणि नताशा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये स्पॉट झाले होते. तेव्हा लॉस एन्जेलिसमध्ये दोघेही मस्कच्या प्रायव्हेट जेटमधून उतरताना दिसली होती.

आता एलन आणि नताशा लंच डेटला सोबत दिसले. दोघेही सोबत वॉक करताना दिसले. नताशा मस्कपेक्षा २३ वर्षांनी लहान आहे. याआधीही एलनने काही फेमस पर्सनॅलिटीला डेट केलं आआहे. ज्यात ब्रिटीश अभिनेत्री तलुलाह रिले, एंबर हर्ड आणि गायिका ग्रिंम्सचं नाव आहे. मस्क ७ मुलांचा वडील आहे. त्याचा तिनदा घटस्फोट झाला आहे. या दोनदा तर एकाच महिलेसोबत त्याचा घटस्फोट झाला होता. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टInternationalआंतरराष्ट्रीय