शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारतात वास्तव्यास असलेल्या अमेरिकन नागरिकांनी कर कसे भरावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 20:00 IST

तुम्ही अमेरिकेचे नागरिक किंवा ग्रीन कार्डधारक असाल, तर तुमच्यासाठी असलेले कर भरण्याचे नियम सारखेच असतात. मग तुम्ही अमेरिकेत असा किंवा परदेशात, त्यात बदल होत नाही.

प्रश्न- मी अमेरिकेचा नागरिक असून भारतात वास्तव्यास आहे. मला अमेरिकेचा कर केव्हापर्यंत भरावा लागेल? मला कोणते कर भरावे लागतील? ते मी कसे भरावे?उत्तर- तुम्ही अमेरिकेचे नागरिक किंवा ग्रीन कार्डधारक असाल, तर तुमच्यासाठी असलेले कर भरण्याचे नियम सारखेच असतात. मग तुम्ही अमेरिकेत असा किंवा परदेशात, त्यात बदल होत नाही.यंदा कर भरण्याची मुदत १५ एप्रिल २०२० ते १५ जुलै २०२० अशी वाढवण्यात आली आहे. अमेरिकन नागरिक कोणत्याही दंड आणि व्याजाशिवाय १५ जुलैपर्यंत आयकर भरू शकतात. ही नवी मुदत मिळवण्यासाठी अंतर्गत महसूल सेवेशी (आयआरएस) संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला कर भरण्यासाठी अतिरिक्त मुदत (१५ जुलैनंतर) हवी असल्यास कर व्यवसायिकाच्या किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म ४८६८ भरू शकता.तुम्हाला अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या नागरिकांप्रमाणेच आयकर, मालमत्ता कर आणि भेटवस्तू कर भरावे लागतात. तुमचं उत्पन्न, फायलिंग स्टेटस आणि वय यावरुन तुम्ही कर भरणार की नाही ते ठरतं. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आयआरएसच्या ५४ क्रमांकाच्या फॉर्ममध्ये मिळू शकते. यामध्ये अमेरिकेत आणि परदेशात वास्तव्यास असलेल्या करभरण्याशी संबंधित माहिती आहे. तुम्ही परदेशात वास्तव्यास असाल, तर तुम्हाला जगभरातून मिळणारं उत्पन्न करपात्र असतं. तुम्हाला राज्याचा कर भरावा लागण्याची गरज आहे का याबद्दलची माहिती राज्याच्या संकेतस्थळावर तपासून पाहू शकता.याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आयआरएसच्या वेबपेजवर जा. irs.gov संकेतस्थळावरील यूएस सिटिझन्स अँड रेसिडेन्ट एलियन्स अब्रॉडला भेट द्या. आयआरएसचं फिलाडेल्फियामधलं कार्यालय आंतरराष्ट्रीय कराबद्दल सहकार्य करतं. अमेरिकेच्या भारतातल्या दुतावास आणि वकिलातींच्या संकेतस्थळावर भारतातल्या कर आणि आर्थिक सेवा पुरवठादारांची माहिती उपलब्ध आहे. 

टॅग्स :Americaअमेरिका