शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रशियाला मदत केल्यास गंभीर परिणाम भोगा; अमेरिकेचा चीनला थेट भेटीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 11:01 IST

आकाशात अनेक प्रकारची बलून आहेत. ही सर्व बलून अमेरिका लढाऊ विमानांद्वारे पाडणार आहे का, असा सवालही त्यांनी ब्लिंकन यांना विचारला.

वाॅशिंग्टन : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियालाचीनकडून होत असलेल्या शस्त्रपुरवठ्याबद्दल अमेरिकेने चीनला कडक इशारा दिला आहे. रशियाला मदत करणाऱ्या चीनला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांना शनिवारी झालेल्या भेटीत बजावले.

म्युनिक येथे झालेल्या सुरक्षा परिषदेत या दोन नेत्यांची भेट झाली. ब्लिंकन यांनी वांग यी यांना सांगितले की, अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचा भंग होईल, अशी कोणतीही कृती चीनकडून पुन्हा घडता कामा नये. अमेरिकेच्या हवाई हद्दीत चीनचे बलून आढळून आले होते. ते हेरगिरीसाठी सोडण्यात आले होते, असा अमेरिकेला संशय होता. त्या पार्श्वभूमीवर ब्लिंकन यांनी चीनला इशारा दिला. त्यावर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले की, अमेरिकेने चिनी बलूनविरोधात केलेली कारवाई अयोग्य होती. आकाशात अनेक प्रकारची बलून आहेत. ही सर्व बलून अमेरिका लढाऊ विमानांद्वारे पाडणार आहे का, असा सवालही त्यांनी ब्लिंकन यांना विचारला.

‘चीनकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग’अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते निड प्राईस यांनी सांगितले की, चीनने हवेत सोडलेल्या बलूननी ४०हून अधिक देशांमध्ये प्रवास केला. या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कायदे व विविध देशांच्या सार्वभौमत्वाचा भंग झाला आहे. चीनचे बलून अमेरिकेने पाडल्यामुळे या दोन देशांतील तणाव आणखी वाढला आहे. तैवानवर चीनने लष्करी कारवाई केल्यास अमेरिका तत्काळ हस्तक्षेप करेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सरकारने याआधीच दिला होता. त्यामुळेही चीन- अमेरिकेचे संबंध ताणले गेले होते. 

चीनचा आरोपअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने देशांतर्गत प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी बलून पाडण्याची कारवाई केली, असा आरोप चीनने याआधी केला होता.

टॅग्स :chinaचीनUSअमेरिकाrussiaरशिया