शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

"Whatsapp वर पाहा तांडव, मी दहा यहूदी मारले!" आई-वडीलही खूश होतात अन्...; IDFनं जारी केला ऑडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 13:49 IST

या फोन रेकॉर्डिंगमध्ये हमासचा दहशतवादी आणि त्याचे आई-वडील यांचा संवाद आहे. यात एक दहशतवादी आपल्या हाताने दहा यहुदींना मारल्याचा दावा करत आहे. 

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेले हे युद्ध थांबवावे असे आवाहन संयुक्त राष्ट्राने इस्रायलला केले आहे. मात्र, इजरायल यास नकार दिला आहे. यानंतर, इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन म्हणाले, "ज्यांनी आपले अस्तित्वच नष्ट करण्याची आणि उद्धवस्त करण्याची शपथ घेतली असेल, अशा व्यक्तीसोबत युद्धविरामासाठी आपण कसे तयार होऊ शकतो?"

यातच, इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने एक्सवर हमासच्या दहशतवाद्याचे एक फोन रिकॉर्डिंग शेअर केले आहे. या फोन रेकॉर्डिंगमध्ये हमासचा दहशतवादी आणि त्याचे आई-वडील यांचा संवाद आहे. यात एक दहशतवादी आपल्या हाताने दहा यहुदींना मारल्याचा दावा करत आहे. 

'तुमच्या मुलाने यहूदींना मारले आहे' -हमासच्या दहशतवाद्याने म्हटले आहे की, त्याने एका युहुदी महिलेकडून तिचा फोन घेऊन तिची हत्या केली. तो सध्या किबुत्झच्या मेफल्सिम भागात आहे. तो त्याच्या वडिलांना सातत्याने व्हॉटअॅप बघायला सांगत आहे. ज्यात त्याने केलेल्या कथित १० हत्या दाखवण्याची त्याची इच्छा आहे. तो म्हणत आहे, "बघा मी माझ्या हाताने किती लोकांना मारले. तुमच्या मुलाने यहूदींना मारून टाकले."

त्याने दहा लोकांना मारल्याचे, तो त्याच्या वडिलांना वारंवार सांगत आहे. यात, त्याने ज्या महिलेकडून फोन हिस्कावला, त्या महिलेच्या पतिला मारल्याचेही तो सांगत आहे. त्याचे बोलणे ऐकूण त्याचे आई-वडील खूश होतात आणि दोघेही म्हणतात, "अल्लाह तुला आशीर्वाद दओ, लवकर घरी ये. यावर दहशतवादी म्हणतो, "घरी परत यायचे नाही, एकतर मृत्यू मिळेल, नाही तर विजय मिळेल." 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष