शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

इस्रायली पुरुषांवर बलात्कार केल्याने हमास भडकला, आपल्याच Gay सहकाऱ्याला दिली थरकाप उडवणारी शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:58 IST

महत्वाचे म्हणजे, गाझामध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे अनेक वर्षे तुरुंगवास किंवा मृत्युदंड होऊ शकतो.

इस्रायलवरीलदहशतवादी हल्ल्यानंतर हमासने काही इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले होते. यात पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश होता. ओलीस असताना इस्रायली नागरिकांवर अत्याचार करण्यात आला. हमासच्या एका समलिंगी दहशतवाद्याने ओलीस ठेवलेल्या इस्रायली पुरुषांवर बलात्कार केला. पॅलेस्टिनी समूहाकडील गुप्त कागदपत्रांवरून हे उघड झाले. यानंतर, जेव्हा हमासच्या सर्वोच्च कमांडरला यासंदर्भात माहिती मिळाली, तेव्हा त्याने त्याच्या समलिंगी सहकाऱ्याला शोधले आणि त्याची निघृन हत्या करण्यात आली.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार, "हमासजवळ समलैंगिकतेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची यादी होती. यासाठी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. अहवालानुसार, या लैंगिक गुन्ह्यात हमासचे तब्बल ९४ सैनिक सहभागी होते. या कागदपत्रांमधून मुलांवरील बलात्कारचा आणि छळचाही खुलासा झाला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, एका आरोपात म्हणण्यात आले आहे की, "हमासच्या दहशतवाद्यांमधील एक सदस्य सातत्याने देवाबद्दल वाईट बोलत असतो." आणखी एकाने म्हटले आहे की, "त्याचे फेसबुकवर रोमॅन्टिक संबंध आहेत. तो व्यवहारिक आणि नैतिकदृष्ट्या विचलित आहे." मात्र, हमासने त्या सर्व सदस्यांसोबत नेमके काय केले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

महत्वाचे म्हणजे, गाझामध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे अनेक वर्षे तुरुंगवास किंवा मृत्युदंड होऊ शकतो.समलैंगिक संबंध असल्याच्या आरोपाखाली २०१६ मध्येही करण्यात आली होती एका कमांडरची हत्या -माध्यमांतील वृत्तांनुसार, समलैंगिक संबंध असल्याच्या आरोपाखाली हमासचा माजी कमांडर महमूद इश्तवी याची २०१६ मध्ये हत्या  करण्यात आली होती. हमासने त्याला तुरुंगात टाकल्यानंतर आणि त्याचा लटकवून अनन्वित छळ करण्यात आला होता. यानंतर जवळपास एक वर्षानंतर, त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडून त्याची  हत्या करण्यात आली होती.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायलDeathमृत्यूterroristदहशतवादी