शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

या देशात हल्लेखोरांनी राष्ट्रपतींची घरात घुसून केली हत्या, पत्नीही गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:55 IST

Haiti President Assassinated: हैती या देशामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोईसी यांची हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या करण्यात आली आहे.

हैती -  हैती या देशामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोईसी यांची हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. हैतीचे हंगांमी पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही घटना बुधवारी पहाटे घडली. हल्लीच गेल्या काही महिन्यांपासून राजधानीमध्ये दोन समुहांमध्ये हिंसाचार वाढल्याने देशात तणावपूर्ण वातावरण आहे. (Assassination of Haiti President Jovenel Moïse, wife seriously injured in attack)

पंतप्रधानांनी सांगितले की, काही अज्ञात लोकांनी हा हल्ला घडवून आणला. त्यातील काही हल्लेखोर हे स्पॅनिश भाषेत बोलत होते. त्यांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानावर हल्ला केला आणि राष्ट्रप्रमुखांना गंभीररीत्या जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात राष्ट्रपतींच्या पत्नीलाही गोळी लागली. मात्र त्यांचे प्राण वाचले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशाच्या राजधानीमध्ये एका मुख्य रस्त्यावर झालेल्या गोळीबारात सुमारे १५ लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक पत्रकार आणि एका राजकीय कार्यकर्त्याचाही समावेश आहे.

राष्ट्रीय पोलीस प्रमुख लिओन चार्ल्स यांनी सांगितले की, हा गोळीबार झाला त्यापू्र्वी काही तास आधी असंतुष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या एका समुहाच्या प्रवक्त्याची त्याच भागात हत्या करण्यात आली. या समुहाला फँटम ५०९ च्या नावाने ओळखले जाते. त्यांना या सामुहिक हत्येसाठी फँटम ५०९च्या सहकाऱ्यांना जबाबदार ठरवले. मात्र कुठलाही पुरावा मिळाला नाही.   

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षInternationalआंतरराष्ट्रीय