शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गन, बॉम्ब आणि सँटेलाईट, अशी ठेवा मुलांची नावं! या देशातील सरकारचे पालकांना अजब आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 16:59 IST

North Korea: उत्तर कोरिया हा देश तिथल्या प्रमुखाकडून देण्यात येणाऱ्या सनकी आणि विचित्र आदेशांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता उत्तर कोरियातील आई वडिलांना एक अजब आदेश सुनावण्यात आला आहे.

उत्तर कोरिया हा देश तिथल्या प्रमुखाकडून देण्यात येणाऱ्या सनकी आणि विचित्र आदेशांसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता उत्तर कोरियातील आई वडिलांना एक अजब आदेश सुनावण्यात आला आहे. आपल्या मुलांना बॉम्ब, गन सँटेलाईट अशी नावं द्या. अशा नावांमध्ये देशभक्ती भारलेली असते, असे उत्तर कोरियन अधिकाऱ्यांनी सांगितले.सरकारच्या मते काही नावे खूपच सौम्य आहेत.यापूर्वी दक्षिण कोरिया प्रमाणे ए आरसारख्या शब्दांच्या वापराची परवानगी दिली होती. मात्र आता सरकारने अशी नावं असलेल्या व्यक्तींनी अधिक देशभक्त आणि वैचारिक नावं द्यावीत अशी सूचना दिली आहे.

पालकांनी आपल्या मुलांना ही नावे द्यावीत, अस सल्ला किम जोंग उन यांनी दिला आहे. तसेच जो कुणी या आदेशाचं पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या नावांमध्ये Pok II (बॉम्ब), Chung Sim (निष्ठा), Ui Song (सँटेलाईट) या नावांचा समावेश आहे. 

रेडिओ फ्री एशियाशी बोलताना एका नागरिकाने सांगितले की, सत्ताधाऱ्यांना हवी असलेली नावं ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून  दबाव आणला जात आहे. या आदेशानुसार नाव बदलण्यासाठी लोकांकडे या वर्षाच्या अखेरपर्यंतचा अवधी आहे.या आदेशामध्ये नागरिकांना सांगण्यात आले की क्रांतिकारी प्रतिकांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या नावांचे राजकीय अर्थ निघाले पाहिजेत. सरकारच्या या आदेशामुळे आई वडील संतप्त आहे. तसेच नाव बदलायला घाबरत आहे. कुठल्याही देशात नागरिकांना नाव बदलण्याचं स्वातंत्र कसं काय मिळू शकत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नॉर्थ कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर कोरियातील नागरिकांची नावं ही दक्षिण कोरियातील नावांशी मिळतीजुळती असता कामा नये.  

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उन