शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरूच्या गोळीबारात तेरा जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 01:00 IST

कॅनडात १२ तासांत हत्याकांड

हेलिफॅक्स (कॅनडा) : कॅनडाच्या अटलांटिक महासागरच्या किनाऱ्यावर असलेल्या नोव्हा स्कॉटिया या राज्यात एका माथेफिरूने १२ तासांच्या अवधीत अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार करून किमान १३ निरपराधांची शनिवारी हत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. मृतांमध्ये एका महिला पोलिसाचाही समावेश आहे.व्यवासायाने दातांचा डॉक्टर असलेला गॅब्रियल वॉर्टमन नावाचा हा ५१ वर्षांचा माथेफिरु ठार झाला असल्याने त्याच्यापासूनचा धोका संपुष्टात आला आहे, असे रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलीस दलाच्या प्रमुख ब्रँडा ल्युक्की यांनी जाहीर केले. मात्र गॅब्रियलचा मृत्यू कसा झाला, हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही.मृत्यू झालेल्या २३ वर्षीय महिला पोलिसाचे नाव हेदी स्टीव्हन्सन असे असून तिला दोन लहान मुले आहेत.अमेरिकेच्या तुलनेत शस्त्र जवळ बाळगण्याचे अधिक कडक कायदे असलेल्या कॅनडामधील गेल्या ३० वर्षांतील हे सर्वात भयानक हत्याकांड आहे. याआधी सन १९८९ मध्ये मॉन्ट्रियल शहरांत एका बंदुकधाºयाने एकाच ठिकाणी गोळीबार करून १५ महिलांचे हत्याकांड केले होते.हेलिफॅक्स या प्रांतीय राजधानीपासून १३० किमी उत्तरेस असलेल्या पोटार्पिक्व या किनाºयावरील शहरात पोलिसांची गॅब्रियलशी समोरासमोर गोळीबाराची चकमकही झाली. परंतु त्यातच मारला गेला किंवा कसे हे मात्र पोलिसांनी स्पष्ट केले नाही. (वृत्तसंस्था)हेतू अद्याप स्पष्ट नाहीगॅब्रियलने नोव्हा स्कॉटियामधील अनेक ठिकाणी शनिवारी सुमारे १२ तासांच्या कालावधीत या हत्या केल्या. त्यामुळे या हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे दुवे जोडून संपूर्ण चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागला.ज्यांच्या हत्या झाल्या त्यांचा गॅब्रियलशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्यामुळे या हत्याकांडाचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.हा बंदूकधारी अनेक ठिकाणी पोलिसांच्या गणवेशाशी साधर्म्य असलेले कपडे घालून व त्यांच्या वाहनासारख्या दिसणाºया वाहनांतून फिरत होता, अशी माहितीही समोर आली आहे.