शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेनेड हल्ला प्रकरण : बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला जन्मठेप, १९ जणांना फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 14:46 IST

  २००४ साली झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी बांगलादेशमधील एका न्यायालयाने १९ जणांना फाशी तर माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांच्या मुलासह अन्य १९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ढाका -   २००४ साली झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी बांगलादेशमधील एका न्यायालयाने १९ जणांना फाशी तर माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांच्या मुलासह अन्य १९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २१ ऑगस्ट २००४ रोजी शेख हसिना यांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्यात २४  जणांचा मृत्यू झाला होता. तर ३०० जण जखमी झाले होते. या हल्ल्यात शेख हसीना या बचावल्या असल्या तरी त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. या प्रकरणी चाललेल्या न्यायालयीन सुनावणीनंतर आज दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये माजी गृहराज्यमंत्री  लुत्फोजमा बाबर यांच्यासह १९ जणांचा समावेश आहे. तर लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहत असलेले बीएनपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तारिक रहमान यांच्यासह १९ जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. बीएनपीच्या नेतृत्वाखालील सरकारमधील प्रभावी गटाने हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेला हाताशी धरून हा हल्ला करण्याची योजना आखली होती, असे तपासात निष्पन्न झाले होते. या हल्ल्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात मोठे बदल झाले. हा हल्ला झाला तेव्हा शेख हसिना या विरोधी पक्षनेत्या होत्या. तर बेगम खलिदा झिया पंतप्रधानपदी होत्या.   

टॅग्स :BangladeshबांगलादेशCourtन्यायालय