शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Earthquake in Indonesia: भीषण! इंडोनेशियाला भूकंपाचा धक्का; 46 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 15:56 IST

Earthquake in Indonesia: जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपात तब्बल 46 जणांचा मृत्य़ू झाला असून 700 जण जखमी झाले आहेत.

इंडोनेशियालाभूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपात तब्बल 46 जणांचा मृत्य़ू झाला असून 700 जण जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, 5.4-रिश्टर स्केलचा हा भूकंप पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात झाला. सियांजूर जिल्ह्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घरांसह अनेक इमारतींचं मोठं नुकसान झाल्य़ाचं म्हटलं आहे.

दक्षिण जकार्ता येथील कर्मचारी विदी प्रिमधनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भूकंपाचे धक्के खूप तीव्र जाणवले. माझ्या सहकाऱ्यांनी आणि मी नवव्या मजल्यावरील आपत्कालीन पायऱ्यांवरून कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला." सियांजूर प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन म्हणाले, "मला आता मिळालेल्या माहितीवरून, एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कमीतकमी 300 लोकांवर उपचार सुरू आहेत. 

इंडोनेशियाला अनेकदा बसतात भूकंपाचे धक्के 

इंडोनेशिया, 27 कोटींहून अधिक लोकांचा विशाल द्वीपसमूह असून भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी यांनी वारंवार प्रभावित होतो. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पश्चिम सुमात्रा प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 25 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 460 हून अधिक जण जखमी झाले होते. जानेवारी 2021 मध्ये, पश्चिम सुलावेसी प्रांतात 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 6,500 जखमी झाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाEarthquakeभूकंप