शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

Googleचा रशियाला आणखी एक धक्का; Play Store वर सरकारी मीडिया अ‍ॅप्स ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 15:39 IST

Ukraine Russia War News : यापूर्वी Meta आणि Apple नंदेखील रशियाच्याविरोधात केली होती कारवाई.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात (Russian Ukraine War) गुगलने रशियन मीडिया चॅनेल (Russian Media Channel) ब्लॉक केले आहेत. गुगलने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कंपनीने Google Play Store वर RT News आणि Sputnik शी संबंधित मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत. याआधी यूट्यूबने या दोन्ही माध्यमांशी संबंधित यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती.

विशेष म्हणजे, अनेक टेक कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रशियन सरकारी माध्यमांवर बंदी घातली आहे. गुगलप्रमाणेच अॅपलनेही (Apple) या दोन न्यूज आउटलेटचे अॅप App Store मधून रिमूव्ह केले आहे. युक्रेनबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल या वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. 

YouTube वर दोन्ही चॅनल्स झाले ब्लॉकफेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीनंही RT आणि Sputnik चे पेजेस ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता. मेटा कंपनीचे जागतिक घडामोडींचे प्रमुख Nick Clegg यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली होती. युरोपीय देशांच्या आग्रहानंतर रशियाच्या सरकारी माध्यमांना ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. 

ट्विटरनंही रिच केला कमीYouTube नं RT आणि Sputnik या दोन्ही चॅनल्सवर युरोपातच बंदी घातली गेली आहे. आमची टीम संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचं यूट्यूबच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. यूट्यूब आणि फेसबुकसोबतच ट्विटरनंही रशियन माध्यमांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. रशियाच्या सरकारी माध्यमांच्या ट्वीट्सचा रिच कमी केल्याचं ट्विटरच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :googleगुगलRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया