शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sudoku puzzle: सुडोकूचा जन्मदाता हे जग सोडून गेला; माकी काजी यांचे कर्करोगाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 11:28 IST

Sudoku Maki Kaji: सुडोकू जगातील एक प्रसिद्ध खेळ आहे. 2004 मध्ये त्याने जपानाहेर पाऊल ठेवले. ब्रिटनच्या द टाईम्सने हे पहिल्यांदा प्रकाशित केले आणि त्याचे चाहते वाढू लागले. जगभरातील 100 देशांत आजही या कोड्याचे अस्तित्व आहे. 

जगभरात 20 कोटींहून अधिक लोक दिवाने असलेल्या सुडोकू कोड्याचे (Sudoku puzzle) जन्मदाते माकी काजी (69) (Maki Kaji) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना पित्ताशयाचा कॅन्सर झाला होता. (Sudoku puzzle: Maki Kaji died in Japan)

माकी काजी हे  विद्यापीठातून ड्रॉपआऊट होते. त्यांना सुडोकूचा गॉड फादर म्हचले जायचे. माकी काजी यांची कंपनी निकोलीने मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती सार्वजनिक केली. टोक्यो मेट्रो क्षेत्रात मिताका शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुडोकू दोन दशकांपूर्वी जपानबाहेर लोकप्रिय झाले होते. 

यानंतर जगभरातील वृत्तपत्रांनी या खेळला आपल्या पानांवर जागा दिली. यामुळे प्रत्येकजण या खेळाचा चाहता झाला होता. सुडोकू एवढे प्रचलित झाले की लोक दिवस दिवस ही कोडी सोडविण्यात गुंतलेले असायचे. हे एवढे लोकप्रिय झाले की, 2006 पासून जागतिक चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाते. काजी यांनी जुलैपर्यंत कंपनीचे काम पाहिले होते. 2008 मध्ये त्यांनी सांगितलेले की, मला 1984 मध्ये प्रथम आकड्यांच्या खेळात रुची आली. या खेळाला त्यांनी सुडोकू नाव दिले. हे नाव त्यांना फक्त 25 सेकंदांत आठवले. काजी यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1951 मध्ये जपानच्या सापोरोमध्ये झाला होता. 

सुडोकू जगातील एक प्रसिद्ध खेळ आहे. 2004 मध्ये त्याने जपानाहेर पाऊल ठेवले. ब्रिटनच्या द टाईम्सने हे पहिल्यांदा प्रकाशित केले आणि त्याचे चाहते वाढू लागले. जगभरातील 100 देशांत आजही या कोड्याचे अस्तित्व आहे.  

टॅग्स :Japanजपान