शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जागतिक उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी-मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:51 IST

जागतिक स्तरावरील उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

न्यू यॉर्क : कॉर्पोरेट करांमध्ये मोठी कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय भारताने घेतला आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी जागतिक स्तरावरील उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममधील भाषणात ते म्हणाले, भारतात उद्योगांना अधिक अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. उद्योजकांना गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी भारतात यावे. तुम्हाला स्टार्ट अप कंपन्या सुरू करायच्या असतील तर त्यासाठी आमची मोठी बाजारपेठ तुम्हाला खुणावते आहे.३५ टक्के असलेल्या कॉर्पोरेट करांत कपात करून मोदी सरकारने ते प्रमाण २५.१७ टक्क्यांवर आणले. हे प्रमाण जगातील प्रमुख देशांमध्ये असलेल्या कॉर्पोरेट करांइतकेच आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतातील शहरांचे झपाट्याने आधुनिकीकरण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व अनेक सुविधांनी ही शहरे सुसज्ज होत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील उद्योजकांनी या शहरांतील नागरी प्रकल्पांमध्येही गुंतवणूक करायला हवी. भारताच्या संरक्षण क्षेत्रातही परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. उत्तम रीतीने व्यवसाय करता यावा म्हणून ५० कायदे रद्दबातल करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)अजून मोठा पल्ला गाठायचा आहे!भारतातील वातावरण उद्योगांना अनुकूल करण्यासाठी आम्ही अतिशय मोठे निर्णय घेत आहोत. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. २०२४-२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची करण्याचे ध्येय आम्ही बाळगले आहे. लोकशाही राजवट, राजकीय स्थैर्य, ठोस धोरणे, निष्पक्ष न्यायव्यवस्था हे भारतातील वातावरण गुंतवणुकीसाठी आश्वासक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी