शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

महिलेच्या अंगावर पडला काचेचा दरवाजा; आता द्यावी लागणार ₹292 कोटींची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 19:31 IST

JP Morgan: या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

JP Morgan: अमेरिकन कंपनी जेपी मॉर्गनबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 2015 साली कंपनीची माजी कर्मचारी मेगन ब्राउन नावाच्या महिलेवर कंपनीचा काचेचा दरवाजा पडल्याची घटना घटना घडली होती. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर या महिलेला अमेरिकन कोर्टातून मोठा दिलासा मिळाला. याप्रकरणी कोर्टाने त्या महिलेला 292 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.

जेपी मॉर्गनला मोठा धक्का मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी जेपी मॉर्गनची माजी कर्मचारी मेगन ब्राउनला कंपनीकडून मोठी भरपाई मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेगन काम संपवून ऑफिसमधून निघाली होती, तेव्हा तिच्या अंगावर काचेचा दरवाजा पडला होता. काच डोक्यावर पडल्याने तिच्या मेंदूला मोठा मार बसला. या अपघातामुळे ती एक वर्ष ऑफिसला जाऊ शकली नाही. तसेच तिची स्मरणशक्तीदेखील गेली. 

अपघातामुळे महिलेने सर्वस्व गमावलेया अपघातामुळे तिला नोकरी गमवावी लागली. फक्त नोकरीच नाही, तर तिला तिची रोजची कामेही करता येत नव्हती. या अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या घटनेबाबत कंपनीने युक्तिवाद केला की, हा एक अपघात होता, जो थांबवता आला नसता. कंपनीने मेगनच्या दुखापतींच्या गांभीर्याबद्दल न्यायालयासमोर प्रश्न उपस्थित केले, परंतु न्यायालयाने कंपनीच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष केले. अखेर न्यायालयाने कंपनीला फटकारले असून महिलेला 292 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल