शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाहताक्षणी या मुलीच्या प्रेमात पडतात पुरुष, पण सत्य समजताच रात्रीची झोपच उडुन जाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:26 IST

एका 'मुली'चे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मुलगी म्हणून व्हायरल झालेले फोटो हे एका मुलाचे असून अनेकजण त्याच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत.

इंटरनेटच्या जगात सोशल मीडियावर (Social Media) अनेक गोष्टी काही सेकंदात व्हायरल होतात. असेच एका 'मुली'चे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मुलगी म्हणून व्हायरल झालेले फोटो हे एका मुलाचे असून अनेकजण त्याच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले आहेत.

पहिल्यांदा पहिल्यानंतर कोणालाही एक अतिशय सुंदर मुलगी असल्याचंच वाटेल. मुलगी समजून प्रेमात पडलेल्या तरुणांना याबाबत खरी माहिती समजल्यानंतर मात्र त्यांना अतिशय धक्का बसतो. अतिशय सुंदर चेहरा हा १९-२० वर्षीय तरुणीचा आहे असं वाटतं, पण ही कोणी मुलगी नसून चक्क मुलगा आहे. जपानमध्ये राहणाऱ्या या इदेगामी बाकू नावाच्या मुलाचा लूक पाहून (Japan Boy Viral Photo) कोणाचीही फसगत होऊ शकते.

हा मुलगा त्याच्या गर्ली लूकमुळे अतिशय पॉप्युलर आहे. याचा गर्ली लूकवर तरुणांसह तरुणीही हैराण आहेत. १९ वर्षीय हा मुलगा आपल्या अदांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या गर्ली लूक्समुळे अनेकांची फसगत होते. या मुलाच्या लूकमुळे अनेक तरुण त्याच्या सौंदर्यावर फसतात, प्रेमात पडतात. ही मुलगीच असल्याचं सर्वांना वाटतं. पण त्यानंतर खरी बाब समजल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसतो.

या तरुणाचा फोटो तुम्ही कितीही वेळा पाहिलात, कितीही जवळून झूम करुन पाहिलात, तरी हा नक्की मुलगा आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. इदेगामी बाकू हा मुलगा मेकअप आणि मॅनीपुलेशन टेक्नोलॉजीचा वापर करुन मुलगी बनतो. त्याचा केवळ चेहराच नाही, तो अदाही मुलींसारख्याच करतो.

इदेगामी मागील काही वर्षात जपानमध्ये अतिशय पॉप्युलर झाला आहे. या मुलाहून अधिक गर्ली मुलगा तुम्ही कदाचित कुठेही पाहिला नसेल. इदेगामी सर्वात आधी जपानच्या JUNON Super Boy मध्ये दिसला होता. यातही अनेकजण मुलाचा गर्ली लूक पाहून हैराण होते. आता अशा पॉप्युलॅरिटीमुळे इदेगामी स्वत:ला जेंडरलेस म्हणतो.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेJapanजपान