शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गळ्यात साप गुंडाळून खेळत होती ५ वर्षीय मुलगी, दंश मारल्याने झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:31 IST

जेव्हा सापाने मुलीच्या चेहऱ्यावर दंश मारला तेव्हा स्टाफ मेंबर्सनी लगेच सापाला तिच्यापासून दूर केलं. या सापामध्ये जास्त विष नसतं.

सापासोबत खेळणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण असलेली एक घटना समोर आली आहे. रशियात एक मुलगी प्राणी संग्रहालयात गेली होती. हे एक असं प्राणी संग्रहालय होतं, जिथे शिकारी प्राण्यांना पाळिव बनवण्यात आलं आहे. लोक इथे येतात आणि त्यांच्यासोबत खेळतात. याचं नाव Butterflies Park Petting zoo आहे. इथे ही मुलगी एका विषारी सापासोबत खेळू लागली होती. अशात सापाने तिला दंश मारला आणि मुलीचा मृत्यू झाला.

गळ्यात घालून फिरत होती साप

न्यूयॉर्क पोस्टनुसार, व्हिक्टोरियाने rufous beaked सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळलं होतं. सापाला गळ्यात गुंडाळून ती इकडे-तिकडे फिरत होती. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. खेळता खेळता सापाने अचानक मुलीच्या चेहऱ्यावर दंश मारला. (हे पण वाचा : BF सोबत पिकनिकला गेली युवती, ह्द्रयद्रावक घटनेत झाला मृत्यू; प्रियकरानं वाचवला स्वत:चा जीव)

जेव्हा सापाने मुलीच्या चेहऱ्यावर दंश मारला तेव्हा स्टाफ मेंबर्सनी लगेच सापाला तिच्यापासून दूर केलं. या सापामध्ये जास्त विष नसतं. हा माइल्ड विष असलेला साप असतो. सापाची ही प्रजाती पूर्व आफ्रिकेत आढळून येते. मुलीला नंतर लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाला.

रात्री खाल्लं होतं चिकन

प्राणी संग्रहालयाच्या स्टाफ मेंबर्सने सांगितलं की, आधी कोणत्याही सापाने कुणावर अशाप्रकारे अटॅक केला नव्हता. पण एक्सपर्ट असं सांगत आहेत की, हे सगळं मुलीच्या पोटातून येत असलेल्या वासामुळे झालं असावं. कारण व्हिक्टोरियाने रात्री चिकन खाल्लं होतं. सापांना कशाचाही गंध लवकर येतो. सापांचे एक्सपर्ट Ekaterina Uvarova ने सांगितलं की, हा गंधही सापाने अटॅक करण्याचं एक कारण असू शकतो. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलं की, अनेक सापांनाही स्ट्रेस येतो त्यामुळेही ते अटॅक करतात.  

टॅग्स :russiaरशियाsnakeसापAccidentअपघात