शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
3
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
4
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
5
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
6
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
7
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
8
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
9
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
10
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
11
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
12
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
13
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
14
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
15
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
16
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
17
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
18
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
19
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
20
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 22:46 IST

महत्वाचे म्हणजे, हा युरोपातील पहिला देश आहे ज्याने BRI मध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती.

इटलीच्या जॉर्जिया मेलोनी सरकारने चीनला जबरदस्त झटका दिला आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) मधून इटलीने अधिकृतपणे माघार घेतली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या या पायाभूत सुविधा प्रकल्पाला हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाचे म्हणजे, हा युरोपातील पहिला देश आहे ज्याने BRI मध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती.

पीएम मेलोनी या पहिल्यापासूनच या प्रकल्पा विरोधात बोलत होत्या. इटलीने 2019 मध्येच BRI मध्ये सहभआगी होण्याचा निर्णय घेतला होता. या उपक्रमांतर्गत चीन जगभरातील रस्ते, रेल्वे, बंदरे आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करत आहे. जॉर्जिया मेलोनी सरकारच्या या निर्णयाची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे.

निर्णयामागे अनेक कारणं - अभ्यासकांच्या मते इटलीच्या या निर्णयामागे अनेक कारणे आहेत. एक म्हणजे, इटलीवरील चीनच्या कर्जाची चिंता. दुसरे म्हणजे, BRI आपल्या राष्ट्रीय हिताचे नाही, असे इटलीला वाटते. इटलीच्या या निर्णयाचा चीनवर काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट नही. मात्र, हा निर्णय BRI च्या भविष्यासाठी एक आव्हान  आहे, हे स्पष्ट. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, इटलीच्या परराष्ट्रमंत्री लियोनॉर्डो डी'इलिया यांनी म्हटले आहे की, इटलीने बीआरआय सोबतचा करार संपवला आहे, कारण तो देश हिताचा नाव्हता. एवढेच नाही तर, बीआरआय योजनेंतर्गत इटलीला चीनकडून मोठे कर्ज घ्यावे लागत होते, जे देशासाठी आर्थिक ओझे झाले होते.

 

टॅग्स :ItalyइटलीchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग