शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच्याच लोकांची हत्या करतात पाकिस्तानी जनरल, पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्त्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 11:13 IST

निर्वासित पाकव्याप्त काश्मीरमधील एका कार्यकर्त्यानं पाकिस्तानी जनरलवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान जनरल स्वतःच्या लोकांना मारत आहेत.

इस्लामाबाद- निर्वासित पाकव्याप्त काश्मीरमधील एका कार्यकर्त्यानं पाकिस्तानी जनरलवर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान जनरल स्वतःच्या लोकांना मारत आहेत. युद्धासाठी त्यांच्याकडे स्वतःचं सैन्य आहे, असं पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते शौकत अली काश्मिरी म्हणाले आहेत. लष्कर-ए-तय्यबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनाही पाकिस्तानी जनरलच्या प्रतिनिधी आहेत.गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये पश्तून समाजाच्या लोकांनी व्यापक स्वरूपात आंदोलन छेडलं आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार होत असल्याचा आरोपही केला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान लष्कराच्या कारवाईत अनेक पश्तून समाजाची लोक गायब झाली आहेत. तर काहींची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तान आम्हाला गुलाम असल्यासारखी वागणूक देतोय, असा आरोप पश्तून समाजाच्या लोकांनी केला आहे.  दक्षिणी वझिरिस्तानमध्येही एका 27 वर्षीय नकीबुल्लाह मेहसूदची कराची येथे गोळी घालून हत्या करण्यात आली होती.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMurderखून