शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियात उभारली राम मंदिराची प्रतिकृती; मराठी माणसांकडून गणेशोत्सवाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:08 IST

Ganesh Mahotsav 2024 : पश्चिम आफ्रिका नायजेरिया देशातील महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे.

Ganesh Mahotsav 2024 : पश्चिम आफ्रिका नायजेरिया देशातील महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे त्यानिमित्ताने सकल हिंदु बांधवांना ज्याचा अभिमान आहे आणि ५०० वर्षाहून अधिक काळ ज्यांची प्रत्येक भारतीयाने वाट पाहिली अशा श्रीरामजन्मभुमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे स्थापन झालेल्या राममंदिराची प्रतिकृती साकार केली आहे.

नायजेरिया सारख्या देशात अशी सजावट करणे हे खूप जिकिरीचे तसेच आव्हानात्मक काम होते कारण कोणतीही गोष्ट येथे सहज शक्य नाही पण महाराष्ट्र मंडळ नायजेरियाचे सर्व कार्यकर्त्यानी आपला नोकरीधंदा सांभाळून हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलुन १८ फूट उंच आणि २२ फूट रुंद भव्य अयोध्या राम मंदिराचा देखावा सादर केला आहे. या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची मूर्ती साकारणारा कलाकार हा स्थानिक म्हणजे नायजेरियाचा नागरिक आहे.

यानिमित्त लागोस नायजेरियातील 'कॉन्सल्ट जेनेरल ऑफ इंडिया' यांनी मंडळाला सदिच्छा भेट देऊन प्रशंसा आणि यथोचित सन्मान केला.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ram Mandirराम मंदिरMaharashtraमहाराष्ट्रInternationalआंतरराष्ट्रीय