शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्समध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, इसिसच्या गोळीबारात दोन जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 18:23 IST

इसिसच्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला केला आहे.

पॅरिस- इसिसच्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला केला आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी भर बाजारात गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना त्यांनी ओलीस ठेवलं आहे. सुरक्षा जवानांच्या माहितीनुसार, सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारे दहशतवादी इसिसशी संबंधित असल्याचा दावा करत आहेत.फ्रान्सच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार करत या दहशतवाद्यांनी काहींना ओलीस ठेवलं होतं. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. फ्रान्सचं सैन्य दोन ठिकाणी कारवाई करत आहे. एका ट्रिबेस शहराच्या सुपरमार्केटमध्ये काही लोकांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे कॅराकसनमध्ये दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी आहे.या दोन्ही घटनांचा आपापसात संबंध आहे की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. सकाळी 11 वाजता हे दहशतवादी सुपरमार्केटमध्ये पोहोचले असून, गोळीबाराचा आवाज ऐकण्यात आला होता. सुपरमार्केटमधल्या आजूबाजूचा परिसर हा बंद करण्यात आला आहे. या दोन्ही दहशतवादी हल्ल्यांचा एकमेकांशी संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून फ्रान्सच्या पंतप्रधानांनी गृहमंत्री गेरार्ड कोलांब यांना ट्रिबीसला पाठवले आहे. कोलांब यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे. हल्लेखोर दहशतवादी इसिसशी संबंधित असल्याचा त्यांनीच दावा केला आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांकडे एक ते दोन ग्रेनेड सापडले आहेत. तसेच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीरियातल्या हल्ल्याचा मला बदला घ्यायचा आहे, असे दहशतवादी वारंवार बोलत होते. 

टॅग्स :terroristदहशतवादी