शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोरिडात पादचारी पूल कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 07:27 IST

फ्लोरिडा शहरात एका पादचारी पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी आहेत. फ्लोरिडातल्या मिमामीमध्ये नव्यानेच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमेरिका- फ्लोरिडा शहरात एक पादचारी पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी आहेत. फ्लोरिडातल्या मिमामी येथे नवीनच बांधण्यात आलेला हा पादचारी पूल कोसळला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.मिमामी विद्यापीठाजवळ असलेल्या हा पूल अचानक कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. पुलाच्या ढिगा-याखाली दबून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची सुरुवातीला भीती व्यक्त करण्यात येत होती. तसेच पूल कोसळल्यानं त्याच्या ढिगा-याखाली ब-याच गाड्या चिरडल्या गेल्या आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य राबवलं जात आहे.एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने हा पूल कोसळल्याची माहिती दिली आहे. तो म्हणाला, मी आणि माझ्यासोबत राहणाऱ्या माझ्या मित्राने पूल कोसळल्याचा आवाज ऐकला आणि आम्ही तातडीने बाल्कनीत आलो तेव्हा हे भयंकर दृश्य आम्हाला दिसले, काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळला. पूल कोसळल्यानं ढिगा-याखाली आणखी लोक अडकल्याची  भीती व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :United Statesअमेरिका