शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Imran Khan: अटक होण्याआधी इम्रान खान यांनी एक व्हिडिओ बनवला; तो दावा केला अन् तसचं पुढे घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 16:00 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे.

Pakistan Former PM Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपााखाली त्यांनी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना अटक केली आहे. इमरान खान यांना अटक केल्यानंतर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. इम्रानच्या अटकेनंतर पीटीआयने निषेधाची घोषणा केली आहे. 

विशेष म्हणजे इम्रान खान यांनी अटक होण्याआधी त्यांच्या गाडीत बसून एक व्हिडिओ तयार केला. यामध्ये माझ्यावर एकही केस नाही. त्यांना मला तुरुंगात टाकायचे आहे, असा दावा केला होता. तसेच मी त्यासाठी तयार आहे, असे इम्रान खान यांनी अटक होण्यापूर्वी म्हटल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे. इम्रान खान यांच्या या दाव्यानंतर त्यांना काही क्षणातचं अटक झाली.

दरम्यान, सध्या पाकिस्तानमधील परिस्थिती सामान्य असून ती चिघळण्याची जास्त शक्यता आहे, त्यामुळे पाकिस्तानमधील काही शहरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. कोणी नियमांच उल्लंघन केलं, तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं पाकिस्तानच्या पोलीस महानिरीक्षक यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानArrestअटक