शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

'गिफ्टेड नेकलेस' विकून वादात अडकले इम्रान खान; जाणून घ्या, किती रुपयांना विकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:50 IST

माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी गिफ्ट स्टोरमधील हा नेकलेस अथवा हार विकून मोठे संकट ओढून घेतली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आता एका नव्या आणि मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) त्यांच्याविरोधात एक 'गिफ्टेड नेकलेस' विकल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा नेकलेस अथवा हार 'स्टेट गिफ्ट स्टोअर'शी संबंधित आहे. 

18 कोटीं रुपयांत विकला गेला हार -माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी गिफ्ट स्टोरमधील हा नेकलेस अथवा हार विकून मोठे संकट ओढून घेतली आहे. इम्रान खान यांनी आपल्या सर्वात जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या जुल्फी बुखारी यांच्या माध्यमाने हा हार लाहोरमधील एका ज्वेलरला 18 कोटी रुपयांत विकला होता, असे काही वृत्तांत म्हणण्यात आले आहे.

अर्धी किंमत देऊन, घेऊ शकत होते हा हार -इम्रानन यांना हा हार हवाच होता अथवा विकायचाच होता, तर तयासाठी एक नियम आहे. तज्ज्ञांच्या मते सर्वजनीक गिफ्ट्स अर्धी किंमत देऊन खासगी संपत्ती म्हणून ठेवले जाऊ शकते. मात्र, इम्रान यांनी काही लाख रुपयेच जमा केले, हे बेकायदेशीर होते. यातच, सय्यद जुल्फिकार बुखारी यांनी मंगळवारी, हारासंदर्भात कधीही कसल्याही प्रकारची चर्चा झाली नाही आणि हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय खजिन्याचे नुकसान केल्याचा आरोप - तत्पूर्वी, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात स्टेट गिफ्ट स्टोअरमधून एक मुल्यवान हार विकल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय खजिन्याचे नुकसान केल्याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे, असे वृत्त FIA च्या हवाल्याने आले होते.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान