शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमधील 500 हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 13:11 IST

पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेल्या मातली जिल्ह्यातील जवळपास 500 हिंदूंचे जबरदस्तीने  मुस्लिमांमध्ये धर्मांतर केले आहे. गेल्या 25 मार्चला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पार्टीच्या पदाधिका-यांनी हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

पाकिस्तान : पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेल्या मातली जिल्ह्यातील जवळपास 500 हिंदूंचे जबरदस्तीने  मुस्लिमांमध्ये धर्मांतर केले आहे. गेल्या 25 मार्चला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पार्टीच्या पदाधिका-यांनी हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगच्या पदाधिका-यांनी मातली जिल्ह्यातील जवळपास 50 कुटुंबीयांतील 500 लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले. धर्मांतर करण्यात आलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त भारतात स्थानिक होण्यासाठी आले लोक होते. मात्र, त्यांना लॉन्ग टर्म व्हिसा मिळाला नव्हता, त्यामुळे ते पुन्हा पाकिस्तान गेले होते. 

गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती अत्यंत वाईट असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर, येथील हिंदूंची अस्तित्वासाठी धर्म बदलावा लागणे, ही त्यांची लाचारी बनली आहे. धर्म बदलणारांना अनेक संघटना राहण्यायोग्य घर, सामान, काम करण्यासाठी शिवणयंत्रासारखी साधने, शेतीसाठी वर्षभर पाण्याचे आमिष दाखवतात. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान