शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोरिडामध्ये दोन वर्षाच्या मुलाने वडिलांवर 'झाडली' गोळी, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:07 IST

Gun Culture America:  रेगी मॅब्री (26) हा गेल्या महिन्यात व्हिडीओ गेम खेळत होता, तेव्हा त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ऑरेंज काउंटी शेरिफ ऑफिसनुसार, मॅब्रीचा परिवार मेट्रो ओरलॅंडोमध्ये राहतो आणि ज्यात तीन मुलं व पत्नी मेरी अयालाचा समावेश आहे.

Gun Culture America:  एकीकडे अमेरिकेतील गन कल्चरवरून वाद पेटला आहे आणि दुसरीकडे फ्लोरिडामध्ये एका दोन वर्षाच्या मुलाने बंदूक हाती लागल्यावर चुकून वडिलांवर गोळी झाडली. ज्यात मुलाच्या वडिलाचं निधन झालं. आता या मुलाच्या आईला केसचा  सामना करावा लागत आहे.

रेगी मॅब्री (26) हा गेल्या महिन्यात व्हिडीओ गेम खेळत होता, तेव्हा त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ऑरेंज काउंटी शेरिफ ऑफिसनुसार, मॅब्रीचा परिवार मेट्रो ओरलॅंडोमध्ये राहतो आणि ज्यात तीन मुलं व पत्नी मेरी अयालाचा समावेश आहे. ऑरेंज काउंटीचे शेरिफ जॉन  मीना म्हणाले की, बंदूक व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांचा मुलगा बंदुकीसोबत खेळत होता आणि त्याने चुकून वडिलांवर गोळी झाडली'.

मीना म्हणाले की, 28 वर्षीय अयालावर बेजबाबदारमुळे हत्येचा लावण्यात आला आहे. अयाला आणि मॅब्री दोन्ही मुलांची उपेक्षा करणे आणि नशेच्या पदार्थांचं सेवन करण्याच्या आरोपात पेरोलवर होते. अधिकाऱ्यांनुसार, अयालाने सांगितलं की, तिच्या पाच वर्षाच्या मुलाने तिला सांगितलं की, तिच्या दोन वर्षाच्या मुलाने बंदूक चालवली होती. पण मोठा मुलगा हे नाही सांगू शकला की, त्याचा लहान भाऊ बंदुकीपर्यंत कसा पोहोचला.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या घटनेत मुलाला काही झालं नाही आणि त्यांना विभागाच्या देखरेखीत ठेवलं आहे. शेरिफ म्हणाले की, जर बंदूक सुरक्षित ठिकाणी ठेवली असती तर ही घटना रोखता आली असती. आता या लहान मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावलं आहे. आता एका लहान मुलाला हे ओझं घेऊन आयुष्यभर जगावं लागेल की, त्याने त्याच्या वडिलांवर गोळी झाडली.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी