शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कॉकपिटमध्ये 18 वर्षाच्या मुलाने केली चूक, फ्लाइट Crash; महिला पायलटचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:16 IST

ही घटना अमेरिकेतील वर्जिनियाची आहे. या अपघातात निधन झालेल्या 23 वर्षीय महिला पायलटचं नाव विक्टोरिया थेरेसी इजाबेल लजुंगमॅन आहे. ती मूळची स्वीडनची राहणारी होती.

18 वर्षाच्या मुलाला फ्लाइट उडवण्याचा ट्रेनिंग देत असलेल्या एका महिला Instructer चा मृत्यू झाला. ट्रेनिंग दरम्यान 18 वर्षाच्या मुलाने एअरक्राफ्ट नोज वरच्या बाजूने जास्त वाकवलं. ज्यामुळे फ्लाइट आउट ऑफ कंट्रोल झाली आणि मग अपघात झाला. 

ही घटना अमेरिकेतील वर्जिनियाची आहे. या अपघातात निधन झालेल्या 23 वर्षीय महिला पायलटचं नाव विक्टोरिया थेरेसी इजाबेल लजुंगमॅन आहे. ती मूळची स्वीडनची राहणारी होती. वर्जिनियाच्या हॅम्पटन यूनिव्हरसिटीत शिक्षण घेतल्यावर ती फ्लाइट Instructer झाली होती. 

 मीडिया रिपोर्टनुसार, 6 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजता ट्रेनिंगसाठी महिला पायलट 18 वर्षीय ओलुवागबोहुमी अयोमाइड ओयबोडसोबत गेली होती. यादरम्यान हा अपघात झाला.फ्लाइट टेकऑफ दरम्यान ओयबोडने एअरक्राफ्टचं नोज वरच्या बाजूने जास्त वळवलं होतं. यामुळे 100 फूट उंचीवर गेल्यावर फ्लाइट आउट ऑउ कंट्रोल झाली होती. नंतर खाडीत पडून फ्लाइट Carsh झाली. 

पायलट लजुंगमॅनला जागीच मृत घोषित करण्यात आलं. महिलेसोबत फ्लाइटमध्ये दोन मुले होते. ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Americaअमेरिकाairplaneविमान