शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
3
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
4
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
5
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
8
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
9
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
10
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
11
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
12
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
13
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
14
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
15
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
16
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
17
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
18
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
19
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
20
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!

पाकमध्ये पाच दहशतवाद्यांना फाशी

By admin | Updated: December 25, 2014 01:40 IST

पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या फाशीसाठी नागरिक आग्रही आहेत, तर दहशतवादी संतप्त असून, सरकार फाशीची अमलबजावणी पुढे रेटताना दिसत आहेत

लाहोर : पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या फाशीसाठी नागरिक आग्रही आहेत, तर दहशतवादी संतप्त असून, सरकार फाशीची अमलबजावणी पुढे रेटताना दिसत आहेत. पेशावरमधील शाळेतील हल्ल्यात शाळकरी मुलासह १४१ जण ठार झाल्यानंतर सरकारने फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली असून, दररोज टप्प्याटप्प्याने दहशतवाद्यांना फाशी दिली जात आहे. पाक दहशतवाद्यांचे डेथवारंट निघाले आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या रावळपिंडी खंडपीठाचे न्या. अर्शद मेहमूद तबस्सुम सरकारची याचिका दाखल करून या दहशतवाद्यांच्या फाशीवरील बंदी उठवली आहे. झेलम जिल्ह्यात चिनाब नदीवरील लष्करी ठाणे व मुल्तान येथील आयएसआयच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप या दहशतवाद्यांवर होता. उमर नदीम, असिफ इद्रीस, अहसान अझीम, अमीर युसूफ व कामरान अशी या कैद्यांची नावे आहेत. लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात ते शिक्षा भोगत होते. या पाच जणांचे मृत्यूचे आदेश निघाले असून, त्यांना बुधवारी वा गुरुवारी कधीही फाशी दिली जाऊ शकते, असे तुरुंगाचे अधीक्षक असाद वारिया यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)