शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत गोळीबार, भारतीय वंशाचा नागरिक ठार, दुसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 13:50 IST

जॉर्जिया- अमेरिकेतील जॉर्जियामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये भारतीय वंशाच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे आणि दुसरी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही गोळीबार वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये झाले आहेत.परमजीत सिंग या ४४ वर्षाच्या व्यक्तीचे प्राण या गोळीबारात गेले आहेत. परमजीत सिंग यांना मारल्यानंतर गोळीबार करणारा माणूस १० मिनिटांमध्ये एल्म स्ट्रीट फूड अँड बिव्हरेज ...

जॉर्जिया- अमेरिकेतील जॉर्जियामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये भारतीय वंशाच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे आणि दुसरी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही गोळीबार वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये झाले आहेत.

परमजीत सिंग या ४४ वर्षाच्या व्यक्तीचे प्राण या गोळीबारात गेले आहेत. परमजीत सिंग यांना मारल्यानंतर गोळीबार करणारा माणूस १० मिनिटांमध्ये एल्म स्ट्रीट फूड अँड बिव्हरेज या स्टोअरमध्ये गेला. या स्टोअरमध्ये ३० वर्षांचा युवक पार्थी पटेल याच्यावर गोळ्या झाडून तेथील पैसेही मारेकरऱ्याने चोरले. पार्थी पटेल यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी संशयीत म्हणून लॅमर राशद निकोल्सन याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्या, लूट असे विविध आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.

निकोल्सनला फ्लॉईड कौंटी कारागृहात ठेवण्यात आले आहे. फ्लॉइड कौंटीचे पोलीस प्रमुख जेफ जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकोल्सन हा प्रथम एका स्टोअरमध्ये गेल्याचे सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून स्पष्ट झाले आहे. तेथे त्याने परमजित सिंग यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. तसेच तेथे आणखी एक महिला उपस्थित होती, मात्र ती जखमी झालेली नाही. निकोल्सनवर याआधीही अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत.

टॅग्स :USअमेरिका