शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

दक्षिण कोरियात रुग्णालयात भीषण आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 14:20 IST

दक्षिण कोरियामधील मिरयांग शहरात एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

सेऊल - दक्षिण कोरियामधील मिरयांग शहरात एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दक्षिण कोरियात आग लागण्याची एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दक्षिण कोरियातील सरकारी संवाद समिती योहान्पने ही माहिती दिली आहे. नॅशनन फायर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या सहा मजली इमारतीत एक नर्सिंग होम आणि रुग्णालय आहे. आग पहिल्या माळ्यापासून सुरु झाली होती. आगीमुळे जखमी झालेल्यांपैकी 13 जणांची परिस्थिती नाजूक आहे. जखमींची प्रकृती नाजूक असल्या कारणाने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थितीची माहिती घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. आग लागली तेव्हा रुग्णालयात जवळपास 200 लोक उपस्थित होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरिया