शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एका फाइलमध्ये बंद आहे नेताजींच्या मृत्यूचं रहस्य, इतिहासकाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 19:48 IST

चेन्नई- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येच्या पुराव्यासंदर्भातील महत्त्वाची फाईल 100 वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य दडलं असल्याचा दावा एका इतिहासकारानं केला आहे.

चेन्नई- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येच्या पुराव्यासंदर्भातील महत्त्वाची फाईल 100 वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य दडलं असल्याचा दावा एका इतिहासकारानं केला आहे. पॅरिसमध्ये ख्यातनाम इतिहासकार जे. बी. पी. मोर यांनी फ्रान्सच्या लष्करी अधिका-यांकडे एक गुप्त फाईल पाहण्याची परवानगी मागितली होती. परंतु फ्रान्सच्या राष्ट्रीय अभिलेखाकार प्रशासनानं फाईल दाखवण्यास नकार दिला.या फाईलमध्ये नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील अनेक रहस्य दडलेली आहेत. फ्रान्स लष्करानं ही फाईल 100 वर्षांसाठी बंद केली आहे, अशी माहिती जे. बी. पी. मोर यांनी दिली आहे. ते म्हणाले, बोस यांचा मृत्यू सायगॉनमध्ये झाल्याचा मी दाव्यानिशी सांगू शकतो. फ्रेंच सिक्रेट सर्व्हिसच्या रेकॉर्डच्या आधारे त्यांचा मृत्यू व्हिएतनामच्या बोट कॅटिनेट जेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. मोर हे पॅरिसमधील एका  कॉलेजमध्ये शिकवतात. फ्रेंच अधिका-यांच्या एका पत्रानं मी आश्चर्यचकितच झालो. त्यांनी मला सायगॉनमध्ये आयएनए आणि बोस यांच्याशी संबंधित माहिती असलेली फाईल पाहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळेच मी दाव्यानिशी सांगू शकतो की, सप्टेंबर 1945मध्ये बोस यांनी सायगॉनमध्ये अखेरचा श्वास घेतला.या कारणामुळे ही फाईल गुप्त ठेवण्यात येत आहे. मोर यांच्या मते, आता बोस परिवारातील सदस्य किंवा भारत सरकारनं फ्रान्स सरकारशी ही फाईल पुन्हा उघड करण्याची मागणी केली पाहिजे. त्या फाईलला मोठ्या काळापासून जनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या फाईलमधून बोस यांच्या शेवटच्या दिवसांसंबंधीची महत्त्वाची माहिती मिळू शकते. खरं तर 11 डिसेंबर 1947च्या फ्रेंच सिक्रेट सर्व्हिसच्या रिपोर्टवरूनच मोरी यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय अभिलेखागारांकडे ही फाईल पाहण्याची परवानगी मागितली होती. बोस यांचा मृत्यू हवाई दुर्घटनेत झाल्याच नसल्याचा दावा मोर यांनी केला आहे. जर त्यांचा मृत्यू हवाई दुर्घटनेत झालाय, तर त्यांच्या अस्थींचं डीएनए चाचणी घेणं गरजेचं होतं. जेणेकरून बोस यांच्या मृत्यू हवाई दुर्घटनेतच झाल्याचं स्पष्ट झालं असतं. डीएनए चाचणी न झाल्यामुळे त्या बोस यांच्या अस्थी नसण्याची शक्यता आहे, असंही जे. बी. पी. मोर म्हणाले आहेत.   

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस