शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 23:09 IST

सर्वसामान्यपणे मनुष्याला सोने, हिरे, रत्नांचे मोठय़ा प्रमाणात आकर्षण असते. राजा-महाराजांच्या काळात तर युद्धाच्या तहाच्या वेळी सोने, हिरे, मोती आदींची मागणी केली जात होती.

लिसोथो : सर्वसामान्यपणे मनुष्याला सोने, हिरे, रत्नांचे मोठय़ा प्रमाणात आकर्षण असते. राजा-महाराजांच्या काळात तर युद्धाच्या तहाच्या वेळी सोने, हिरे, मोती आदींची मागणी केली जात होती. आपल्या खजिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे हिरे, रत्न असावे, त्याचा भारदस्त टोप आपल्या शिरावर असावा, असाच प्रयत्न त्याकाळी राजेशाहीचा होता. हेच आकर्षण आजही कायम आहे. वेगवेगळे हिरे, रत्नांचा खजाना साठविणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असले, तरीही वेगवेगळी माहिती मात्र सामान्य माणूस ठेवत असतो. जगातील आगळे-वेगळे वैशिष्ट्य असणार्‍या चार हिर्‍यांच्या यादीत आता आणखी एका हिर्‍याची भर पडली आहे. हा हिरा आता सर्वांसाठी औत्सुक्याचा ठरणार आहे.लिसोथो येथील एका हिरे व रत्न कंपनीने जगातील सर्वात मोठा पाचव्या क्रमांकाचा हिरा शोधल्याचा दावा सोमवारी केला. या हिर्‍याची किंमत ४0 मिलिअन डॉलर एवढी असून, दक्षिण आफ्रिकन देशात तो शोधण्यात आला. ९१0 कॅरेटचा हा हिरा अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगण्यात आले. २00६ नंतर अनेक मौल्यवान हिर्‍यांचा शोध घेतल्याचे जेम डायमंडचे चीफ एक्झिकेटिव्ह क्लिफोर्ड एल्फीक यांनी सांगितले. हिरे आणि रत्नांच्या जाणकार असलेले बेन डेव्हिस यांनी या हिर्‍याचा शोध अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.