शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाने केली आत्महत्या, नैराश्येमुळे आत्महत्या केल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 09:28 IST

क्यूबाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फिडेल कास्त्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी गुरूवारी सकाळी आत्महत्या केली.

हवाना- क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो डियाज बालार्ट यांनी गुरूवारी सकाळी आत्महत्या केली. क्यूबा मीडियाच्या वृत्तानुसार, डियाज गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते.डियाज 68 वर्षांचे होते. डियाज यांच्या दिसण्यावर त्यांच्या वडिलांची छाप होती म्हणूनच त्यांना 'फिडेलिटो' बोललं जायचं. डियाज डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार  सुरू होते, मात्र त्याचाही काही विशेष परिणाम न झाल्याने ते काही महिन्यांपासून राहत्या घरीच नैराश्येवर उपचार घेत होते.

डियाज बालार्ट यांचे वडील फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे मोठे क्रांतिकारी नेते होते. त्यांचं निधन 26 नोव्हेंबर 2016 साली वयाच्या 90 व्या वर्षी झालं. कास्त्रो 1959पासून डिसेंबर 1976 पर्यंत क्यूबाचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांनी क्यूबाचं राष्ट्रपतीपद भूषविलं. 

कॅस्ट्रो हे क्यूबातील अमेरिकेचं समर्थन असलेल्या फुल्गेंकियो बतिस्ताच्या हुकूशाहीला मुळासकट बाहेर करून सत्तेत आले. त्यानंतर ते क्यूबाचे पंतप्रधान झाले. 

1965साली ते क्यूबाच्या कम्युनिस्ट पक्षाचे पहिले सचिव बनले आणि क्यूबाला एकपक्षीय समाजवदी गणतंत्र बनायचं नेतृत्त्व दिवं. 1976मध्ये ते राज्यपरिषद आणि मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष (राष्ट्रपती) बनले. त्यांनी क्यूबाच्या सशस्क्त्र बळाचं कमांडर इन चीफचा पदभार आपल्याकडेच ठेवला. कास्त्रो यांनी हुकूमशाहीला विरोध केला असूनही त्यांचं वर्णन तसंच केलं गेलं. 

टॅग्स :Suicideआत्महत्या