शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान महिला पत्रकाराला कारने उडवलं, पाहा थरारक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 12:28 IST

हा व्हिडिओ टिमोथी बर्क नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ही क्लिप 36 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि 28,000 वेळा लाईक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर अनेकदा पत्रकारांचे लाइव्ह रिपोर्टिंगचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही गंभीर. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका महिला रिपोर्टरला लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान एका कारने टक्कर मारल्याची घडना घडली. सुदैवाने या घटनेत महिलेला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही आणि थोड्या वेळाने तिने आपले काम पुन्हा सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएसएझेड-टीव्हीची रिपोर्टर टोरी योर्गी रस्त्यावरुन लाइव्ह रिपोर्टिंग करत होत्या. तर, स्टुडिओमध्ये अँकर टिम इर होते. या दोघांचे लाइव्ह संभाषण सुरू असताना टोरी यांना पाठीमागून एका कारने जोरदार धडक दिली. सुदैवाने यात टोरी यांना गंभीर दुखापत झाली नाही आणि त्यांनी पुन्हा आपले काम सुरू केले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच, टोरी यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.

व्हिडिओत नेमके काय आहे ?व्हिडिओमध्ये टोरी योर्गी डनबर वेस्ट व्हर्जिनियामधील डनबार येथून लाइव्ह रिपोर्टिंग करत होत्या. यावेळी अचानक त्यांना एका कारने जोरदार धडक दिली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. पण यादरम्यान त्यांनी बोलणे थांबवले नाही. "मला नुकतीच एका कारने धडक दिली, पण मी नशीबवान आहे की मी पूर्णपणे बरी आहे'', असे टोरी म्हणाल्या. या घटनेदरम्यान धडक दिलेल्या महिला चालकाने टोरी यांची विचारपूस केली. 

व्हिडिओ प्रचंड व्हायरलहा व्हिडिओ टिमोथी बर्क नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ही क्लिप 36 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि 28,000 वेळा लाईक करण्यात आली आहे. रिपोर्टरचे कौतुक करताना, एका यूझने म्हटले, "टोरी योर्गी, आज मी 2022 मध्ये टेलिव्हिजनवर पाहिलेली सर्वात सकारात्मक गोष्ट आहे."

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJournalistपत्रकार