शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिझनेस चलविण्यासाठी वडिलांची विचित्र आयडिया, ग्राहकांना दिली अ‍ॅक्ट्रेस मुलीची ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 09:36 IST

अभिनेत्री म्हणाली, माझ्या आई-वडिलांना माझ्या करिअरचा अभिमान आहे. पण माझे वडील मात्र माझ्या प्रसिद्धीचा वेगळ्याच पद्धतीने फायदा करून घेत आहेत.

लंडन- ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही, मात्र, हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्टेसी सोलोमन (Michelle Keegan) हिच्या वडिलांनी जे केले ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. "जे लोक आपल्या 'बार'मध्ये येतील, ते लोक आपल्या अभिनेत्री मुलीसोबत समोरासमोर बोलू शकतील", अशी ऑफर तिच्या वडिलांनी लोकांना दिली आहे.  याचा खुलासा खुद्द स्टेसी सोलोमननेच केला आहे.

वडिलानी खरेदी केलाय नवा बार -'डेली मेल'च्या वृत्तानुसार, अभिनेत्री स्टेसी सोलोमनने एका टीव्ही शोमध्ये सांगितल्यानुसार, तिचे वडील तिच्या प्रसिद्धीचा फायदा करवून घेत आहेत. ती म्हणाली, माझे वडील काही दिवसांपूर्वी टेनेराइफ येथे गेले होते आणि त्यांनी तेथे एक बार विकत घेतला आहे. आता त्यानी ग्राहकांना ऑफर दिली आहे, की जे लोक आपल्या बारमध्ये येतील, त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री मिशेलसोबत म्हणजेच माझ्यासोबत 'फेसटाइम' अॅपद्वारे समोरासमोर बोलण्याची संधी मिळेल.

रोज येतायत पाच कॉल -अभिनेत्री म्हणाली, माझ्या आई-वडिलांना माझ्या करिअरचा अभिमान आहे. पण माझे वडील मात्र माझ्या प्रसिद्धीचा वेगळ्याच पद्धतीने फायदा करून घेत आहेत. या ऑफरमुळे आपल्याला दररोज 'फेसटाइम'वर वेगवेगळ्या ग्राहकांकडून किमान पाच कॉल येत आहेत. त्यांना माझ्याशी बोलायचे आहे. कारण ऑफरनुसार ते माझ्या वडिलांच्या बारमध्ये जाऊन दारू पिले आहेत. ही खूप विचित्र ऑफर आहे, पण मी आनंदी आहे. कारण तो बार माझ्या वडिलांचे स्वप्न आहे आणि माझ्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढत होत आहे.

टॅग्स :HollywoodहॉलिवूडEnglandइंग्लंडLondonलंडन