शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
4
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
5
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
6
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
7
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
8
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
9
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
10
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
11
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
13
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
14
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
15
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
16
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
17
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
18
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
19
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
20
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार

ईश्वरप्राप्तीसाठी उपवास; केनियात २१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 8:50 AM

जंगलामध्ये पुरले होते मृतदेह

नैरोबी : ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी केनियातील धर्मगुरूच्या उपदेशावरून अनेक दिवस उपवास केल्याने मरण पावलेल्या २१ अनुयायांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये बालकांचाही समावेश आहे. केनियातील मालिंदी शहरानजीक शाकाहोला परिसरातल्या जंगलामध्ये हे मृतदेह पुरले होते. असे आणखी मृतदेह मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

उपवास करून ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखविणारा धर्मगुरू पॉल मॅकेन्झी थेंगे याला पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवस उपवासामुळे मरण पावलेल्या लोकांची ५८ थडगी पोलिसांनी शोधून काढली आहेत. त्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे व ते उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांना तपास करताना धर्मगुरू पॉलविषयी माहिती मिळाली होती. त्याने केलेल्या उपदेशामुळे तीन गावांतील काही लोकांनी अनेक दिवस उपवास केले व त्यातच त्यांचा अंत झाला. त्यात काही युवकांचाही समावेश होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :kenyaकेनिया