शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात पडायचे ? छे छे... आम्ही एकटेच बरे; वाढतोय एकटेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:17 IST

अमेरिकेत वाढला एकटेपणा, ५७ टक्के तरुणांना नकाे काेणतेही नाते

वाॅशिंग्टन : सध्या तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन सप्ताहाचा माेठा उत्साह आहे. अनेक जाेडपी या आठवड्यात आपल्या नात्यात गाेडवा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काही तरुण नवे नाते जाेडण्यासाठी इच्छुक दिसतात. मात्र, अमेरिकेतील तब्बल ३० टक्के लाेकसंख्या सिंगल आहे. धक्कादायक बाब म्हणजे, माेठ्या प्रमाणावर लाेकांना प्रेमात पडायचे नसून ते स्वत:साेबतच खुश असल्याचे समाेर आले आहे. तर २२ टक्के लाेक जाेडीदाराच्या शाेधात आहेत.

‘प्यू’ रिसर्चच्या सर्वेक्षणातून ही माहिती समाेर आली आहे. अमेरिकेत १० पैकी ३ जण ना विवाहित आहेत ना काेणासाेबत नात्यात आहेत. बहुतांश तरुणाई स्वत:साेबतच खुश आहे. त्यात वांशिक वर्गीकरण केल्यास ४७ टक्के तरुण सिंगल आहेत. तर त्यापैकी ४५ टक्के लाेक जाेडीदाराचा शाेध घेण्यासाठी ऑनलाईन डेटिंग ॲपचा वापर करीत आहेत. (वृत्तसंस्था)

जाेडीदाराचा शाेध घेणारे घटले२०१९ मध्ये नात्यात जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचे प्रमाण ४९% हाेते. धक्कादायक म्हणजे, दाेन वर्षांनी हा आकडा घटून ४२ टक्क्यांवर आला.  २०१९ मध्ये ६१% पुरुष जाेडीदाराच्या शाेधात हाेते. २०२० मध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले. महिलांच्या बाबतीत हे प्रमाण अनुक्रमे ३८ आणि ३५ असे आढळले. 

ऑनलाइन डेटिंगला पसंतीऑनलाइन डेटिंगमध्ये दाेन्ही पर्याय खुले असल्याने जाेडीदार सहज मिळताे, असे ५१% लाेकांना वाटते. ५६% पुरुषांना राेमँटिक नाते हवे, तर असे नाते हवे असलेल्या महिलांचे प्रमाण ४४% आहे.

कमिटेड नाते नकाेnसिंगल असलेल्यांपैकी माेठ्या प्रमाणावर लाेकांना काेणत्याही नात्यात रुची नाही. हे प्रमाण ५७% आहे. nतर केवळ २२% लाेक जाेडीदाराच्या शाेधात असून त्यापैकी १३% लाेक कमिटेड तर ७% लाेक कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये जाऊ इच्छितात.

 

 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टAmericaअमेरिका