शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

पाकमधील अतिरेकी संघटनांपासून अमेरिकेला मोठा धोका - ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 06:35 IST

पाकिस्तान आणि पश्चिम आफ्रिकेतील दहशतवादी संघटनांपासून अमेरिकेला मोठा धोका आहे

वॉशिंग्टन : पाकिस्तान आणि पश्चिम आफ्रिकेतील दहशतवादी संघटनांपासून अमेरिकेला मोठा धोका आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. येथील संघटनांपासून सावध राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आखलेल्या नव्या राष्ट्रीय धोरणामध्ये म्हटले.इसिस, अल-कायदाप्रमाणेच अनेक दहशतवादी संघटनांच्या कारवाया सुरू आहेत.

लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), तहरिक-इ-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) व पश्चिम आफ्रिकेत सक्रिय असलेल्या बोको हरामसारख्या संघटना स्थानिक सरकार, तसेच राजकीय पक्षांमध्ये आपली माणसे पेरतात व घातपाती कारवाया करतात. इसिसपासून अमेरिकेला सर्वात मोठा धोका आहे. इराक व सिरियामधील दहशतवादविरोधी लढ्यात इसिसचे हजारो दहशतवादी मारले गेल्याने, तिचा प्रभावही कमी झाला आहे. अतिरेकी नेत्याची हत्याइस्लामाबाद : सिपाह-ए-सहबा पाकिस्तान या बंदी घातलेल्या व आता अहले-सुन्नत-वल-जमात या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटनेचा नेता इस्माईल दरवेश व त्याच्या अंगरक्षकाची दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या घालून हत्या केली. पाकिस्तानातील पेशावर परिसरात ही घटना घडली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान