तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची सुनावणी २२ एप्रिलपर्यंत चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 05:59 AM2020-12-20T05:59:23+5:302020-12-20T06:00:09+5:30

Tahawwur Rana : मुंबई हल्ल्याच्या संदर्भात त्याच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.

The extradition hearing of Tahawwur Rana will continue till April 22 | तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची सुनावणी २२ एप्रिलपर्यंत चालणार

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची सुनावणी २२ एप्रिलपर्यंत चालणार

Next

वॉशिंग्टन :  मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडामधील व्यावसायिक व २००८ च्या मुंबई हल्ल्यातील 
मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याबाबतची सुनावणी २२ एप्रिल २०२१ पर्यंत चालण्याची शक्यता 
आहे. भारताने राणाला (५९) फरार घोषित केलेले आहे. मुंबई हल्ल्याच्या संदर्भात त्याच्यावर भारतात अनेक 
गुन्हे दाखल झालेले आहेत. मुंबई हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता व त्यात अमेरिकेचे ६ नागरिक होते.

Web Title: The extradition hearing of Tahawwur Rana will continue till April 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.