शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:51 IST

एकीकडे पाकिस्तानी लष्करप्रमुखांना ट्रम्प यांनी जेवायला बोलविल्याची शेखी पाकिस्तान मिरवत असताना दुसरीकडे इस्लामाबादचा मारेकरी असा विरोधही हेच पाकिस्तानी वॉशिंग्टनमध्ये करत होते.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला गेले होते खरे परंतू पाकिस्तानची पार नाचक्की करून आले आहेत. मुनीर यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कुत्र्याची उपमा दिली आहे. यामुळे पाकिस्तानींना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. 

मुनीर यांच्यासोबत अन्य तीन जण या दौऱ्यात होते. यामध्ये आयएसआय प्रमुख असीम मलिक, पाकिस्तानी राजदूत आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी हे होते. परंतू, व्हाईट हाऊसमध्ये केवळ आयएसआय प्रमुख आणि लष्कर प्रमुखांनाच प्रवेश देण्यात आला. तर पाकिस्तानी राजदूत आणि गृहमंत्र्यांना बाहेरच दरवाजावर उभे करून ठेवण्यात आले होते. 

एकीकडे पाकिस्तानी लष्करप्रमुखांना ट्रम्प यांनी जेवायला बोलविल्याची शेखी पाकिस्तान मिरवत असताना दुसरीकडे इस्लामाबादचा मारेकरी असा विरोधही हेच पाकिस्तानी वॉशिंग्टनमध्ये करत होते. याहून पुढे जात मुनीर यांच्यासाठी पाकिस्तानने आपल्या नागरिकांची एक सभा भरविली होती. या सभेत या मुनीर यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांची तुलना कुत्र्याशी केली. जर कुत्राजरी पाकिस्तानचा पंतप्रधान बनला आणि चांगले काम केले तर त्याचे आपण स्वागत केले पाहिजे, असे तारे मुनीर यांनी तोडले आहेत.

एकंदरीतच पाकिस्तानी पंतप्रधान कसे पाकिस्तानी लष्कराचे कुत्रे आहेत, हेच मुनीर यांनी आता जगासमोर आणले आहेत. आता हाच पाकिस्तान देशादेशांत भांडणे लावून जगाचा उद्धार करायला निघालेल्या डोनाल्ड ट्रम्पना शांततेचा नोबेल पुरस्कार कसा मिळेल, याची तयारी करू लागला आहे. काय तर म्हणे ट्रम्पनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबविले म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार द्या, यानंतर लगेचच ट्रम्पनाही नोबेल पुरस्काराची स्वप्ने पडू लागली आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिका