शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी महिला क्रीडामंत्र्याला सर्वांसमोर केले किस; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:40 IST

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी क्रीडामंत्री अमेली ओडेया-कॅस्टेरा यांना सर्वांसमोर किस केले.

Emmanuel Macrons : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macrons) यांचा एक फोटो सध्या संपूर्ण फ्रान्समध्ये चर्चेचा विषय बनले आहे. शुक्रवारी(दि.26) पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभात मॅक्रॉन यांनी महिला क्रीडा मंत्री अमेली ओडेया-कॅस्टेरा (Amelie Oudea Castera) यांना सर्वांसमोर किस केले. या किसिंगचा फोटोही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये अमेली ओडेया, मॅक्रॉन यांच्या मानेचे चुंबन घेत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी अमेलीचा एक हात त्यांच्या मानेभोवती अन् दुसऱ्या हात त्यांच्या हातात दिसत आहे. तर, या फोटोमध्ये फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अट्टल आपली नजर हटवताना दिसत आहेत. हा फटो पहिल्यांदा मॅडम फिगारो या फ्रेंच मासिकाने प्रकाशित केला. 

40 लाखांहून अधिक लोकांनी फोटो पाहिलासोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो पाहिला आहे. तसेच, अनेकजण शेअर आणि कमेंट्सही करत आहेत. काही जणांचे म्हणने आहे की, फ्रान्समध्ये किस करणे सामान्य आहे आणि या गोष्टीची फार चर्चा होण्याची गरज नाही. काही जणांनी मॅक्रॉन यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन या किसवर कशी प्रतिक्रिया देईल, याची कल्पना करुन मीम्सदेखील तयार करत आहेत. 

 

टॅग्स :Franceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीयSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल