शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Elon Musks new girlfriend: 'ही' आहे इलॉन मस्क यांची नवी गर्लफ्रेंड; जाणून घ्या, या 23 वर्षांनी छोट्या मिस्ट्री गर्लबद्दल खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 23:54 IST

Elon Musks new girlfriend: इलॉन मस्क हे पहिल्यांदाच एखाद्या रिलेशनशिपमध्ये आले, असे नाही. यापूर्वी त्यांनी 3 वेळा लग्न केले आहे. या पूर्वीच्या तीन पत्नींपासून त्यांना एकूण 6 मुले आहेत.

टेस्‍ला आणि स्‍पेसएक्‍स कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी इलॉन त्याच्या बिझनेस डीलमुळे नाही तर रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत. इलॉन मस्क यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ते त्यांच्या 23 वर्षांनी छोट्या असलेल्या गर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत. तर जाणून घेऊयात कोण आहे, इलॉन मस्क यांची ही नवी गर्लफ्रेंड... (Elon Musk New Girlfriend Natasha Bassett)

अॅक्ट्रेस आहे इलॉन यांची नवी गर्लफ्रेंड - इलॉन मस्क यांच्या या नव्या गर्लफ्रेंडचे नाव नताशा बॅसेट (Natasha Bassett) असे आहे. ती एक अभिनेत्री असून मस्क यांच्या पेक्षा तब्बल 23 वर्षांनी छोटी आहे. साधारणपणे 50 वसंत ऋतू पाहिलेल्या मस्‍क यांची गर्लफ्रेंड नताशा ही 27 वर्षांची आहे.

कुठे दिसून आले इलॉन-नताशा -मस्क आणि नताशा हे चेवल ब्लँक हॉटेलमध्ये डिनर करताना दिसून आले. अब्जाधीशांचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट ट्रोपेझमध्ये हे जोडपे डेटिंग करताना दिसले आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र घालविण्यासाठी जवळपास 1300 डॉलर एवढा खर्च येतो.

या चित्रपटात दिसणार नताशा -इलॉन मस्क हे पहिल्यांदाच एखाद्या रिलेशनशिपमध्ये आले, असे नाही. यापूर्वी त्यांनी 3 वेळा लग्न केले आहे. या पूर्वीच्या तीन पत्नींपासून त्यांना एकूण 6 मुले आहेत. इलॉन मस्क हे करियरसाठीही आपली गर्लफ्रेंड नताशाला मदत करतात. नताशा लवकरच 'एल्विस' या बायोपिकमध्ये अमेरिकन गायकाच्या पहिल्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कhotelहॉटेलbusinessव्यवसाय