शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Elon Musk Twins: बिंग फुटले! एलन मस्क यांना सात नाही, नऊ मुले; टॉप एक्झिक्युटीव्हपासून जुळे जन्मले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:02 IST

एलन मस्क यांना एक ट्रान्सजेंडर मुलगी देखील आहे. तिने तिचे नाव बदलण्यासाठी याचिका दाखल केली होती.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. पत्नीशी घटस्फोट, गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन यानंतर आता एलन मस्कपासून त्यांच्याच कंपनीच्या एका टॉप एक्झिक्युटीव्हला जुळी मुले झाली आहेत. यामुळे पुन्हा एकदा मस्क चर्चेत आले आहेत. 

यामुळे या अब्जाधीशाला सात नाही तर आता नऊ मुले आहेत. बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये मस्क यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या शिवोन जिलिस हिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. शिवोन ही एलन मस्क यांच्या न्यूरालिंकमध्ये अधिकारी पदावर आहे. 

या दोन जुळ्या मुलांचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा दोघांनी मिळून कोर्टात या मुलांच्या नावाच्या शेवटी पित्याचे आणि मध्ये आईचे नाव जोडण्यात यावे म्हणून याचिका दाखल केली आहे. यामुळे मस्क यांच्या या मुलांबाबत जगाला समजले आहे. मे महिन्यात मस्क आणि शिवोन यांच्या याचिकेवर निर्णय झाला. मुलांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नावे देण्यात आली आहेत. शिवोन जिलिस सोबत संबंधांनंतर दोन मुले झाल्याची माहिती सार्वजनिक झाल्यावर आता मस्क यांची ९ मुले असल्याचे मानले जात आहे. मस्क यांची माजी पत्नी कॅनेडिअन लेखिका जस्टिन विल्सनपासून त्यांना ५ मुले आहेत. तर गर्लफ्रेंड कॅनेडिअन सिंगर ग्राईम्सपासून त्यांना दोन मुले आहेत. 

एलन मस्क यांना एक ट्रान्सजेंडर मुलगी देखील आहे. तिने तिचे नाव बदलण्यासाठी याचिका दाखल केली होती. तिला तिच्या वडिलांशी कोणत्याही प्रकारे नाते नको होते. तिचे नाव झेवियर अलेक्झांडर मस्क होते. तिला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर विवियन जेना विल्सन हे नाव ठेवण्याची परवानगी देण्यात आली.  

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्ला