शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बिझनेसमॅनसोबत ब्रेकअप करून अभिनेत्याला डेट करत आहे Elon Musk घटस्फोटीत पत्नी Talulah Riley

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 12:21 IST

Talulah Riley : ती ज्या अभिनेत्यासोबत फिरत आहे. तो फार लोकप्रिय नसला तरी त्याच्या दिसण्याची चर्चा होत आहे. तो ३१ वर्षांचा असूनही १३ वर्षापेक्षा मोठा दिसत नाही.

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलन मस्कच्या (Elon Musk) घटस्फोटीत पत्नी Talulah Riley ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. एलन मस्कपासून वेगळी झाल्यावर एका लहान मुलासारख्या दिसणाऱ्या अभिनेत्याला डेट करत आहे. या फोटोवरून दिसत की, ती ज्या अभिनेत्यासोबत फिरत आहे. तो फार लोकप्रिय नसला तरी त्याच्या दिसण्याची चर्चा होत आहे. तो ३१ वर्षांचा असूनही १३ वर्षापेक्षा मोठा दिसत नाही.

अभिनेत्यासोबत अफेअर

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या एक्स वाइफला डेट करणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे थॉमस ब्रोडी(Thomas Brodie-Sangster). तो प्रसिद्ध दिग्दर्शक Danny Boyle च्या आगामी Sex Pistols drama सिनेमात काम करत आहे. दोघांनी काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करणं सुरू केलं आहे. 

कसा झाला खुलासा?

'डेलीमेल' दिलेल्या वृत्तानुसार,  ३६ वर्षीय Talulah ने या रिलेशनशिपबाबत रविवारी खुलासा केला. काही दिवसांपूर्वीच Talulah चं पॉटरीचा उद्योजक आणि बिझनेस टायकून मॅथ्यू राइससोबतचं तिचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं.

मॅथ्यूने ब्रेकअप केल्याचं सांगत म्हणाला की, 'ती एक अद्भूत तरूणी आहे जी फार सुंदर आहे. जो कुणी तिच्यासोबत असतो मग तो श्रीमंत किंवा पॉप्युलर असो वा नसो तो नशीबवान असतो. मला वाईट वाटतं आमचं नातं तुटलं आहे. आम्ही आताही मित्र आहोत, पण नियमित संपर्कात नाही'.

प्रेमात वयाला बंधन नसतं

Talulah Riley चा घटस्फोटीत पती एलन मस्क याचं वय ५० आहे तर एक्स बॉयफ्रेन्ड ६० आहे. मॅथ्यूने ३६ वर्षाआधी मातीच्या भांड्यांचा बिझनेस सुरु केला होता. हा बिझनेस त्याने खूप वाढवला होता. आता अधिकृतपणे दोघेही वेगळे झाले आहेत. 

Talulah Riley ने २०१० मध्ये टेस्लाचा सीईओ एलन मस्कसोबत लग्न केलं होतं. दोन वर्षांनी २०१३ मध्ये पुन्हा लग्न करण्याआधी ते वेगळे झाले. २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. मग तो अर्ज मागे घेतला. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला.  

टॅग्स :AmericaअमेरिकाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स