शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान निवडणूक, दहशतवादी हाफिज सईदने केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 09:12 IST

पाकिस्तानमध्ये आज पंतप्रधान पदाच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये आज पंतप्रधान पदाच्या निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दाखल केली असून त्यांचेच नाव आघाडीवर आहे. त्यासाठी इम्रान खान यांनी तब्बल 5 जागेंवरुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकांसाठी लष्कर ए तोएबाचा म्होरक्या हाफिज सईदनेही मतदान केले. 

पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंबाज प्रांतमधील कराची, लाहोर आणि रावळपिंडी या 3 ठिकाणांहून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय खैबर पख्तूनख्वा आणि सिंध प्रांतमधूनही प्रत्येकी एक-एक मतदारसंघातूनही ते नशिब आजमावत आहेत.  पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल असेम्ब्लीच्या २७२ जागा ३,४५९ उमेदवार लढवत असून चार प्रांतीय असेम्ब्लींच्या ५७७ सर्वसाधारण जागा ८,३९६ उमेदवार लढवत आहेत. देशात १०५.९६ दशलक्ष मतदारांची नोंद आहे. देशभर मतदानासाठी तीन लाख ७० हजार लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच मतदानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लष्कर तैनात केले गेले आहे.

इम्रान खान दावेदार

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी शाहबाझ शरीफ ( पीएमएल -एन) इम्रान खान (पीटीआय) आणि बिलावल भुत्तो (पीपीपी) हे नेते रिंगणात आहेत. नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर सत्तासुत्रे हाती घेणाऱ्या शाहबाझ शरीफ यांनी आपल्या उत्तम प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवली. मात्र त्यांचे नेतृत्व तितकेसे प्रभावी नाही. तर बिलावल भुत्तो राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे इम्रान खान याचेच या निवडणुकीत पारडे जर राहण्याची शक्यता आहे.

लष्कर ए तोएबाचा म्होरक्या हाफिज सईदने केले मतदान

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान