शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवर 381 वर्षांनी सापडला आठवा खंड; 'हे' असेल नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 06:26 IST

नाव : झिलँडिया; ९४% भूभाग पाण्याखाली

वॉशिंग्टन : ३८१ वर्षांनंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी जगातील आठवा खंड शोधला आहे. त्याचा बहुतांश भूभाग समुद्राच्या पाण्याखाली असल्याने तो दिसू शकत नव्हता. या आठव्या खंडाला झिलँडिया किंवा ते रिऊ-ए-मोई या नावांनी संबोधण्यात येते. जगात आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक असे सात खंड असल्याचे मानले जात होते; पण आता त्यात या नव्या खंडाची भर पडली आहे. 

न्यूझीलंड येथील जीएनएस सायन्स या संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ अँडी टुलोच यांचा झिलँडिया खंड शोधण्याच्या मोहिमेत सहभाग होता. 

शोधायला ३८१ वर्षे का लागली?जगामध्ये झिलँडिया नावाचा आठवा खंड आहे असे निरीक्षण डच व्यापारी व खलाशी अबेल तस्मान याने १६४२ साली नोंदविले होते. दक्षिणेकडील मोठा खंड शोधण्याच्या मोहिमेवर तो निघाला होता. न्यूझीलंडमध्ये स्थानिक लोकांनी तस्मानला त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या निरीक्षणानंतर झिलँडियाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब होण्यासाठी ३८१ वर्षे लागली. 

कसा आहे झिलँडिया ?n झिलँडियाचे क्षेत्रफळ ४९ लाख किलोमीटर असून त्याचा आकार मादागास्करपेक्षा सहा पट मोठा आहे. n झिलँडिया हा जगातील सर्वांत लहान, निमुळता व सर्वांत कमी वयोमान असलेला खंड आहे. त्याचा ९४ टक्के भूभाग हा समुद्राच्या पाण्याखाली असल्याने फक्त काही बेटे समुद्रपातळीपेक्षा उंचीवर आहेत. 

५५ कोटी वर्षांपूर्वी झाली निर्मितीयेथील दगडांच्या अभ्यासातून  झिलँडिया हा गोंडवाना या प्राचीन महाखंडाचा एक भाग होता. ५५ कोटी वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झाली होती.

टॅग्स :Earthपृथ्वीSea Routeसागरी महामार्गNew Zealandन्यूझीलंड