शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 08:45 IST

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार ; फरार हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू

ठळक मुद्देहनाऊमधल्या दोन शिशा बारमध्ये गोळीबारपहिल्या बारमध्ये तिघांचा, तर दुसऱ्या बारमध्ये पाच जणांचा मृत्यूएकापेक्षा जास्त जणांनी हल्ला केल्याची माहिती

हनाऊ: जर्मनीच्या हनाऊ शहरातल्या दोन शिशा बारमध्ये झालेल्या गोळीबारात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता ही घटना घडली. एकापेक्षा जास्त जणांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.बारमध्ये गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरुन फरार झाल्या. सध्या पोलीस बार परिसरात असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पहिल्या बारमध्ये तिघांचा, तर दुसऱ्या बारमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हनाऊ फ्रँकफर्टपासून २५ किलोमीटर अंतरावर असून इथली लोकसंख्या १ लाखाहून जास्त आहे. जर्मनीच्या हनाऊमध्ये काल रात्रीच्या सुमारास गोळीबार झाला. हनाऊ शहराच्या मध्य भागात असेलल्या मिडनाईट बारमध्ये गोळीबाराची घटना घडली. यानंतर थोड्याच वेळात अरेना बारमध्ये गोळीबार झाला. यानंतर अज्ञात व्यक्तीनं घटनास्थळावरुन कारनं पळ काढला. पोलिसांच्या विशेष पथकानं हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :FiringगोळीबारGermanyजर्मनी