शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून मलाला युसुफजाई घेणार शिक्षण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 20:10 IST

पाकिस्तानच्या खोऱ्यात मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई जगातील सर्वांत मोठ्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणार आहे. मलालाने याबाबत स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.  

बर्मिंघम, दि. 17 - पाकिस्तानच्या खोऱ्यात मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई जगातील सर्वांत मोठ्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणार आहे. मलालाने याबाबत स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.  जगभरातील नामांकित युनिव्हर्सिटी म्हणून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला ओळखले जाते. या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत  मलाला युसुफजाई शिक्षण घेणार आहेत. याबाबत ट्विटवरुन माहिती देताना तिने लिहिले आहे की, ऑक्सफोर्ड  युनिव्हर्सिटीत शिक्षण घेण्यास मी खूप उत्साहित आहे. 

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत मलाला युसुफजाई तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करणार आहे. मलाला युसुफजाई हिच्यावर ऑक्टोबर 2012 मध्ये पाकिस्तानात तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी तिच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या. या घटनेनंतर तिला तत्काळ उपचारासाठी ब्रिटन येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर या परिस्थितीतून मलाला पूर्ण बरी झाली. त्यानंतर तिने  ब्रिटनमध्येच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. याचबरोबर, बालकामगार पद्धत आणि लहान मुलांच्या तस्करीविरुद्ध लढा देणारे भारतातील कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई यांना 2014 मध्ये जागतिक प्रतिष्ठेचा शांततेचा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.