बमाको : मालीत इबोलाच्या संक्रमणाने डॉक्टरला जीव गमवावा लागला आहे. आता मालीतील इबोला बळींची संख्या ७ सात झाली आहे. एका इबोला रुग्णावर हा डॉक्टर उपचार करीत होता. रुग्णाचाही इबोलाने बळी गेला. सुमारे दोन आठवडे डॉक्टरवर उपाचार सुरू होते.
इबोलाने डॉक्टरचा मृत्यू
By admin | Updated: November 22, 2014 02:49 IST