शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Earthquake In Pakistan : पाकिस्तानात भूकंपाचे मोठे धक्के; १५ जणांचा मृत्यू, १०० पेक्षा अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 08:12 IST

Earthquake In Pakistan : गुरूवारी पहाटे पाकिस्तानात जाणवले भूकंपाचे धक्के.

ठळक मुद्देEarthquake In Pakistan :

Earthquake In Pakistan : गुरूवारी सकाळी पाकिस्तानातभूकंपाचा मोठा धक्का जाणवला. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील हरनईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. एएनआयनं एफपीच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार पाकिस्तानच्या हरनाईमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास रिश्टर स्केलवर (Richter scale) ६.० तीव्रतेचा (Pakistan Earthquake) भूकंप आला. यामध्ये १०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण पाकिस्तानातील आपात्किल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यात जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला. "यामध्ये १५ ते २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे," असं बलुचिस्तानच्या आपात्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखांनी एफपीशी बोलताना सांगितलं. दरम्यान, सोशल मीडियावरही काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरणही पसरल्याचं दिसून येत आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही परसलं असून यात अनेक घरांचंही नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता अधिक असल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झाल्याचंही सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानEarthquakeभूकंप